*वडती विकास सोसायटी चेअरमनपदी भरत मगन धनगर यांची तर व्हाइस चेअरमनपदी बापू दंगल धनगर यांची बिनविरोध निवड*
नरवाडे,ता चोपडा दि.२७(प्रतिनिधी योगेश धनगर): चोपडा तालुक्यातील वडती विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी श्री भरत मगन धनगर यांची तर
व्हाईस चेअरमनपदी श्री बापू दंगल धनगर
यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
बिन विरोध निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य खालील प्रमाणे आहेत.1 ) श्री शरद युवराज धनगर नरवाडे (जनरल )(2) श्री खुशाल किसन पाटील बोरखेडा (OBC)( 3 ) श्री अंकुश धनसिंग पाटील बोरखेडा- (जनरल )(4) श्री विठ्ठल आनंदा धनगर वडती - (जनरल )( 5 ) श्री जयराम तुळशीराम कोळी - वडती (जनरल)(6) श्री बापू दंगल धनगर नरवाडे (जनरल )(7) श्री धनराज नथ्थू धनगर नरवाडे (जनरल )(8) श्री भरत मगन धनगर - वडती (NT)(9) श्री कमलाकर साहेबराव पाटील-वडती (जनरल )10 ) श्री समाधान ज्ञानेश्वर धनगर-विष्णापूर (जनरल )(11) शे. फिरोज शाबासखा तडवी - वडती (ST)(12) सौ. बबनबाई पांडुरंग धनगर- वडती (स्री राखीव)(13) सौ. गंगुबाई सजन भिल वडती (स्री राखीव)से 13 सभासद वडती वि. का. सोसायटी चे बिन विरोध निवडून आलेले आहेत तरी त्याचे वडती वि. का. सोसायटीच्या वतीने सचिव चपालाल फरवीरचंद जाधव व क्लर्क अमीन रमजान पिंजारी यांनी अभिनंदन केले आहे .