अखिल भारतीय कोळी समाज संघटना धुळे शिंदखेडा व शिरपुर शाखा कार्यकारिणी जाहीर
शिरपूर दि.२६ (प्रतिनिधी) अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.परेशभाई कांतीजी कोळी यांच्या आदेशाने तसेच श्री. सिद्धार्थ कोळी प्रदेश कार्याध्यक्ष व खान्देश युवा कार्याध्यक्ष अनिल नन्नवरे यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्हा कार्यकारिणी विस्तारासाठी धुळे जिल्हाध्यक्ष श्री.गिरीधरअप्पा महाले यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा,शिरपूर तालुका, शिंदखेडा तालुका कार्यकारणीची निवड शिरपुर शहरात आयोजित बैठकीत करण्यात आली..
कार्यकारिणी अशी,*धुळे जिल्हा सचिव पदी*
देविदास कोळी(तोंदेकर)
*धुळे जिल्हा महिला अध्यक्षपदी*
कल्पनाताई बोरसे
*धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी*
सोनालीताई अखडमल
*धुळे जिल्हा महिला सचिव पदी*
जयश्रीताई शिरसाठ,जातोडे
*धुळे जिल्हा युवाजिल्हाध्यक्ष पदी*
रावसाहेब सैंदाणे
*शिरपुर तालुकाध्यक्ष पदी*
हिराभाऊ कोळी
*शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी*
एसकूमार पेंटर
*शिरपूर तालुका सचिव पदी*
नाना शिरसाठ
*शिरपूर तालुका उपाध्यक्षपदी*
अनिल कोळी,शिंगावे
*शिरपूर तालुका उपाध्यक्षपदी*
किशोर कोळी,तऱ्याड कसबे
*शिरपूर शहराध्यक्षपदी*
राहुल कोळी
*शिरपूर शहर युवा अध्यक्षपदी*
जितु कोळी
यांची निवड सर्वानुमते करण्यात आली...
सदर बैठकीचे आयोजन हिराभाऊ कोळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र कोळी,हिराभाऊ कोळी,नाना कोळी,किशोर कोळी,अनिल कोळी, राहुल कोळी,मनोज कोळी, विक्कु कोळी, विश्वास कोळी,जितु कोळी यांनी परिश्रम घेतले...