चोपडा शहर मतदारांनो जाणून घ्या..!आपला प्रभाग आपला परिसर [प्रभाग क्रमांक: २]* १५ दिवस १५ प्रभागांची माहिती..

 *चोपडा शहर मतदारांनो जाणून घ्या..!आपला प्रभाग आपला परिसर [प्रभाग क्रमांक: २]*  १५ दिवस १५ प्रभागांची माहिती.. 

चोपडा दि.२१(प्रतिनिधी): चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ मुख्याधिकारी हेमंत आबासाहेब निकम यांच्या शुभहस्ते १५ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.त्यासाठी मतदार बांधवांना आपला प्रभागातील मतदार संघातील एकुण संख्या , अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मतदार संख्या आणि महत्त्वाचे म्हणजे प्रभागात कोणते नगर/परिसर/वा ठिकाणांचा समावेश आहे हे मतदार जागृतीचा भाग म्हणून आम्ही सविस्तर माहिती देत आहोत.जनहितार्थ..! 

*प्रभाग क्र. २* : *महात्मा फुलेनगर*

 🌼 *एकूण मतदार= ४४०१* 

🌑[अ.जा.- २१८]

🌑{अ.ज.- १९१}

🌼 *समाविष्ट परिसर प्रमुख स्थळे:-* हुडको कॉलनी, जलकुंभ, ऊर्दुशाळा, तारामती नगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, भाग्योदय नगर, महात्मा फुलेनगर,  वराड रोड झोपडपट्टी, जयहिंद कॉलनी, महिला मंडळ शाळा, चिंचचौक, आंबेडकर नगर, धनगर गल्ली, |मोठा माळीवाडा, मुक्तेश्वर महादेव मंदिर, माळी समाज मढी, चांभार वाडा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने