*साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे चा इयत्ता दहावी चा निकाल 100%*
भडगाव दि.२१ ( प्रतिनिधी): कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित *सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदेचा इयत्ता दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेचा 100 % टक्के निकाल लागला आहे. 76 पैकी 76 विद्यार्थी पास झालेअसुन*
*प्रथम :- खुशाल बाळू साळुंखे ( 91. 60% )*
*द्वितीय:- लावण्या हरिश्चंद्र पाटील ( 91.00 %)*
*तृतीय:- वैशाली आत्माराम पाटील ( 90.89 % )*
*चौथा क्रमांक:- हर्षाली अशोक गोरे ( 90.40 % )*
*पाचवा क्रमांक :- उर्मिला योगेश नेरपगार ( 90. 00 %), कल्पेश राजेंद्र मोरे 90.00% व भाग्यश्री आनंदा पाटील 90.00%*
*उत्तीर्ण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बॅंकेचे संचालक तथा चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, संस्थेच्या सचिव जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाच्या संचालिका डॉक्टर पूनम ताई पाटील, मंत्रालयातील अवर सचिव प्रशांतराव पाटील प्राचार्य आर आर वळखंडे पर्यवेक्षक एस पी पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे