आदिवासींच्या तोबा गर्दीत उनपदेव तिर्थक्षेत्र येथे ५५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन !!* *आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे प्रयत्नांतून मंजूर विकास कामांचा शुभारंभ





*आदिवासींच्या तोबा गर्दीत उनपदेव तिर्थक्षेत्र येथे ५५ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन !!* *आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे प्रयत्नांतून मंजूर  विकास कामांचा शुभारंभ*

चोपडा दि.१९(प्रतिनिधी) तालुका आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामांमधून १) श्री क्षेत्र उनपदेव येथे ४ पॅगोडे ४ बांधणे. २) श्री क्षेत्र उनपदेव येथे गार्डन मध्ये पाईप लाईन करणे व प्राण्यांच्या पुताड्यांना संरक्षण जाळी बसविणे. ३) श्री क्षेत्र उनपदेव येथे निसर्ग माहिती केंद्राची दुरुस्ती व कलरिंग करणे व झाडांच्या भोवती ओटे बनवणे. ४) श्री उनपदेव येथे मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे. ५) श्री क्षेत्र उनपदेव येथे दुहेरी सोलर पंप बसविणे इत्यादी कामांचे उद्घाटन माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंगला पाटील महिला तालुका प्रमुख, संजीव शिरसाठ सदस्य संजय गांधी निराधार समिती चोपडा, सौ. भावना माळी सरपंच अडावद, गोपाळ जिभाऊ सरपंच लोणी, भूषण पाटील सरपंच वरगव्हाण, कडू कोळी सरपंच वडगांव बु, यासु बारेला माजी सरपंच, अडावद, नामदेवराव आप्पा वडगांव मा. सरपंच, रवींद्र साहेबराव पाटील मा. सरपंच वर्डी, किशोर पाटील उपसरपंच पंचक, जावेद पठाण उपसरपंच अडावद, गुलाबभाऊ ठाकरे उपसरपंच वर्डी, नानाभाऊ पाटील उपसरपंच लोणी, नंदू पाटील मा. उपसरपंच अडावद, सूर्यभान सर, सविता महाजन ग्रा.प.सदस्य, सचिन महाजन ग्रा. प. सदस्य, विजय छान्नु साळुंखे ग्रा.प.सदस्यअडावद, दिलीप पांडुरंग पाटील ग्रा.प.सदस्य वर्डी, मच्छिंद्र देविदास कोळी ग्रा.प. सदस्य धानोरा, महेश गायकवाड युवासेना प्रमुख अडावद, अनिल बाविस्कर निमगव्हाण, गुलाबराव पाटील चेअरमन, ए.सी.पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी, आर. ए. भुतेकर वनरक्षक, एच. बी. सोनवणे वनरक्षक, राजू पाटील वनरक्षक, पी. आर. माळी सर के आर सूर्यवंशी, राम महाजन, सुनील पाटील वढोदा, मंगलभाऊ इंगळे, चंद्रशेखर साळुंखे सर, प्रवीण भाऊ कोळी, सौ. नायजाबाई पावरा, देवसिंग पावर, खुमसिंग बारेला, तसीबाई पावरा, समराबाई पावरा, नानीबाई पावरा, अलकाबाई पावरा, मधुकर भिल, गुड्डा पावरा, गजीराम पावरा, पिंटूभाऊ इंगळे विष्णापुर, गोकुळ कोळी धानोरा, सतीश चौधरी, गणदास बारेला, बालसिंग बारेला, शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित सह असंख्य ग्रामस्थ होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने