हातेड बु / गलवाडे वि.का.सो.सा. चेअरमनपदी श्री देविदास सोनवणे* तर व्हा चेअरमनपदी सौ रेखाताई पवार यांची निवड
चोपडा दि.१३(प्रतिनिधी): हातेड बु / गलवाडे वि.का.सो.सा. चेअरमन पदि *बापुसो श्री देविदास शंकरराव सोनवणे* व व्हा चेअरमन पदि *सौ रेखाताई सुधाकर पवार* यांचि सर्व संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली आहे यावेळी शेतकरी विकास पॅनल चे प्रमुख *श्री मनोज सनेर* मा.सरपंच ( विक्कि डॉ ) श्री विजय शामराव सोनवणे श्री शंकरराव नाटू सोनवणे मा.सरपंच तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य श्री सदिप देसले श्री आनिल सोनवणे श्री गिरीष सोनवणे श्री किशोर सोनवणे श्री प्रतापराव सोनवणे श्री रतीलाला सोनवणे श्री सुरेश सनेर श्री वसंतराव बावीस्कर श्री प्रकाश बाविस्कर श्री प्रशांत सोनवणे श्रीमती सरूबाई सनेर तसेच गावातील जेष्ठ मंडळी श्री अशोकराव नथ्थू सनेर श्री रावसाहेब संदिप सोनवणे तात्यासो.शिवाजी रामदास सोनवणे श्री वसंतराव सोनवणे श्री दिलीप भिमराव सनेर श्री सुधाकर पवार श्री विनोद सो श्री संदिप सोनवणे सर श्री शरद सोनवणे युवक काॕग्रस अध्यक्ष किरण सोनवणे तसेच गलवाडे येतील मा.सरपंच संजय हिरामन सो.अनिलजी सोनवणे गुरजी श्री शिवाजी अभिमन देसले श्री संतोष देवचंद सोनवणे श्री पंकज देसले श्री संजय चिधा सोनवणे श्री नरेद्र सोनवणे मा.सरपंच श्री कैलास सोनवणे पीक स,सो.सा.चेरमन प्रकाश सदाशिव सोनवणे श्री दिपक सनेर श्री मुकेश सोनवणे श्री रमा तात्या श्री अजय सोनवणे श्री अतुल सोनवणे श्री दिलीप सैदाणे श्री ? भैयासाहेब सनेर श्री भुषण सनेर श्री रामकुष्ण सनेर श्री प्रविण सोनवणे श्री विजय पाटिल श्री महेश सोनवणे श्री निबाजी वाघ व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
