मानव कल्याणासाठी पाचोऱ्यात झाले महान कार्य .....मोहन छाबडा

 




मानव कल्याणासाठी पाचोऱ्यात झाले महान कार्य .....मोहन छाबडा 

खडकडेवळा ता. पाचोरा (वार्ताहर)

मानव कल्याणसाठी पाचोरा येथे खानदेश समागमातून संदेश देण्याचे मोठे कार्य झाले असे उदगार निरकारी मंडळाचे दिल्ली चे मेंबर इन्चार्ज मोहन छाबडा यांनी पाचोरा येथे  व्यक्त केले 

यावेळी  मुख्य रस्ता ते कार्यक्रमस्थळी पर्यंत मुलींनी लेझिम खेळत रॅली काढून सर्वाचे मन वेधून घेतले यावेळी ज्ञानदान अन्नदान मंडळाचे साहित्य यांचे स्टॉल तर ना नफा ना तोटा यावर होटल लावले होते मुलांसाठी बाल प्रदर्शनी लावण्यात आली होती आपल्या मुख्य विचारातून छाबडाजी म्हणाले की आज याठिकाणी असे सुंदर वातावरण निर्माण झाले आहे यातून केवल मानवतेचे कार्य करण्यास प्रेरित केले जात आहे या धरतीली सुंदर रूप देण्यासाठी दैवी गुणांचीच आवश्यकता आहे आणि ते कार्य सद्‌गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे आशीर्वादाने होत आहे यावेळी मुंबईचे मोहन गुंडुजी धुळे झोन प्रमुख हिरालाल पाटील ज्ञांनपरचारक राजकुमार वाणी भावलाल परदेशी यांचे व अनेक वक्ते कवी यांनी विचार मांडले व भावना व्यक्त केलीआभार महेश वाघ यांनी तर सूत्रसंचालन जयेश वालेचा यांनी केले सेवादल महात्मानी कार्यक्रम यस्वीतेसाठी परिश्रम घेतले



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने