आजींना मिळाला बेघर केंद्रात निवारा.. अध्यक्ष गणेश पाटील यांनी घेतली तात्काळ दखल




 आजींना मिळाला बेघर केंद्रात निवारा.. अध्यक्ष गणेश पाटील यांनी घेतली तात्काळ दखल

जळगावदि.१९ (प्रतिनिधी)आज दिनांक 19.05.2022 जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जय सद्गुरू वस्ती स्तर संघ संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव येथे सौ गायत्री पाटील मॅडम तांत्रिक तज्ञ व्यवस्थापक मनपा यांच्या मार्गदर्शनानुसार आज नवीन लाभार्थी ला आजी गोदावरीबाई मनसुखलाल चांडक या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर बेवारस फिरताना आढळून आल्या त्यावेळी समतोल चे कॉर्डिनेटर प्रदीप राजपूत यांनी शहरी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून त्यांना कळवले व त्यांनी तात्काळ तिथे जाऊन आज यांची भेट घेतली विचारपूस केली व आर पी एफ मनोज सोनी  पोलीस निरीक्षक सर ज्योती इंगळे आर पी एफ पोलिसांचे पत्र व केशव स्मृती प्रतिष्ठान समतोल चे पत्र घेऊन आजीला शहरी बेघर निवारा केंद्रात प्रवेश देण्यात आला त्यावेळी केशव स्मृती प्रतिष्ठान समतोल चे कॉर्डिनेटर प्रदीप राजपूत विश्वजीत सपकाळे जय सद्गुरू वस्ती स्तर संघाचे अध्यक्ष गणेश पाटील, शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी उपस्थित होते 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने