अकोलाबाजार ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर लोकनेते बाळासाहेब मांगुळकर गटाचा दनदनित विजय*





अकोलाबाजार ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर लोकनेते बाळासाहेब मांगुळकर गटाचा दनदनित विजय

अकोला बाजार दि.३०( प्रतिनिधी प्रवीण राठोड):   दिनांक 29 मे 2022 रोजी झालेल्या अकोला बाजार ग्राम विकास सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल चा एकतर्फी 13 ही सभासद विजय प्राप्त करून विजयाची परंपरा कायम ठेवली.

या निवडणुकीत कृष्णा भाऊराव कावळे, पांडुरंग नामदेव कराळे, विजय भिमराव डाखोरे, नरेंद्र पांडुरंग जगताप, भालचंद्र मधुकर कलाने, शैलेश लक्ष्मणराव डाखोरे, शेख जब्बार शेख उस्मान, विजय महावीर बाकरेवाल, विलास नारायण जगताप, विलास शामराव राऊत,चुन्नीलाल धर्मालाल आडे,माया मोतीश पवार, सुनीता विनोद घनकर, यावेळी निवडून आलेले सर्व सभासद आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. या निवडणूक विजयासाठी प्रविण मोगरे, गजानन राड्डी, दिनेश बाकरेवाल, प्रभू बंडीवार, कुणाल कराळे, श्रावण वाघाडे, निखिल डाखोरे, सूरज घनकर, खुशी नेवारे, शाम शिवणकर आदींनी सत्कार केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने