पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 



पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

          जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शनिवार व रविवार  २ व ३ एप्रिल, २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

                पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार २ एप्रिल,२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता पाळधी  ता धरणगाव येथे राखीव, सकाळी १०.१५ वाजता धरणगांव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार धरणगाव येथुन पाळधी कडे आगमन व राखीव, दुपारी ४.०० वाजता पाळधी येथुन जळगाव कडे प्रयाण, दुपारी ४.३० वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार जळगाव येथुन पाळधी कडे आगमन व राखीव.

                रविवार ३ एप्रिल, २०२२ रोजी रात्री ९.५० वाजता पाळधी येथुन जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण, रात्री १०.३० वाजता जळगाव येथे आगमन व राखीव, रात्री १०.४० वाजता जळगाव रेल्वेस्टेशन येथून हावडा पुणे एक्सप्रेसने पुणे कडे रवाना  00000

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने