*पुणे येथील शॉर्ट फिल्म दिग्दर्शक म्हणून ओळखणारे भुषण खंडारे यांच्या न्यू प्रोजेक्टला लवकरच होणार सुरुवात*

 


*पुणे येथील शॉर्ट फिल्म दिग्दर्शक म्हणून ओळखणारे भुषण खंडारे यांच्या न्यू प्रोजेक्टला लवकरच होणार सुरुवात*


. *पुणे दि.२७(प्रतिनिधी):पुणे येथील मराठी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक भुषण खंडारे यांनी एकूण 10 मराठी शॉर्ट फिल्म केल्या आहेत. भुषण खंडारे हे एक उत्तम रांगोळी आर्टिस्ट ही आहेत भुषण खंडारे यांनी जून महिन्या मध्ये ये येड्या म्हणून नावाचा मराठी लघुपट केला त्यानी जुलै ऑगस्ट मध्ये माझ्या आई चा बर्थडे आणि स्वप्नाची राणी हे दोन लघुपट केले असून या नंतर ते एक अल्बम सॉंग ची तयारी करत आहेत आणि त्यानी नवीन चेहरा प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत अशी माहिती त्यानी त्याच्या अधिकृत Instagram वर स्टोरी ठेऊन लिहिले लवकरच... घेऊन येतोय बर... का नवीन स्वरूपात घेऊन येत आहेत अस भुषण खंडारे यांनी लिहिलं आहे . भुषण खंडारे यांच्या न्यू आर्टिस्ट च नाव विश्वजीत राठोड असं आहे अभिनेता विश्वजीत हा एक कुस्ती ज्युडो ट्रेनल असून विश्वजीत यांनी या अगोदर कोणतेही शॉर्ट फिल्म नाटक केल नसून ते पहिल्यांदाच दिग्दर्शक भुषण खंडारे यांच्या सोबत काम करीत आहेत  .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने