*अ.भा.कोळी समाज शाखेतर्फे.. उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मनोज शेवरे यांचे जोरदार अभिनंदन

 


*अ.भा.कोळी समाज शाखेतर्फे.. उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मनोज शेवरे यांचे जोरदार अभिनंदन*

धुळे दि.२७(प्रतिनिधी): अ.भा.कोळी समाज शाखेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नवनिर्वाचित अधिक्षक मनोज शेवरे यांचे जोरदार अभिनंदन करण्यात आले आहे.
धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात धडाकेबाज दबंग अधिकारी म्हणून ख्याती असलेले मनोज शेवरे यांची अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे त्याअनुषंगाने अ.भा.कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गिरधर महाले, डॉ.अनिल बोरसे, देविदास नवसारे,जगन सोनवणे, संजय शिंदे, गोपाल कोळी, भैय्या जाधव, गुलाब बोरसे, कैलास चव्हाण,एस.कुमार पेंटर,सौ.गितांजलीताई कोळी यांनी पुष्पगुच्छ आदि कार्यकर्त्यांनी  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने