आ.जिग्नेश मेवानी अटकेचा चोपडयात निषेध*



आ.जिग्नेश मेवानी अटकेचा चोपडयात  निषेध*

चोपडा दि.२७(प्रतिनिधी):   गुजरात राज्यातील, कांग्रेस पक्षाचे आमदार व, राष्ट्रीय दलित आदिवासी एकता मंच चे, अध्यक्ष जिग्नेश मेवानी, यांना, गुजरात राज्यातील पालमपुर येथे, आसाम पोलीसांनी अटक केली होती. 

या देशात राज्यघटना ची अवहेलना होत आहे, देशातील सांप्रदायिक, सौद्यार्य संबधात बोलणे गुन्हा झाला आहे. 

या अटकेचा चोपडा, तालुका व शहर कांग्रेस पक्षाचे, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  जिल्हा, कांग्रेस पक्षाचे नेते अड भैय्यासाहेब संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नरेंद्र हरपे यांना निवेदन देऊन निषेध केला. 

निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रा प्रदीप लिंबा पाटील, शहर अध्यक्ष के डी चौधरी, एन एस यु आय प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, तालुका अध्यक्ष सोहन सोनवणे, घनश्याम पाटील, देवकांत चौधरी, रमाकांत सोनवणे, विवेक पाटील, मधुकर पाटील यांच्या सह्या आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने