यावल येथील बेस्ट फ्रेंड ग्रुप तर्फे होळी उत्सव साजरी



 यावल येथील बेस्ट फ्रेंड ग्रुप तर्फे होळी उत्सव साजरी

मनवेल ता.यावल दि .१८(प्रतिनीधी गोकुळ कोळी ) यावल शहरातील बेस्ट फ्रेंड गृप तर्फ कुठल्याही प्रकारची वाजंत्री न लावता साधेपणाने यावेळेस होळी साजरी करण्यात आली या वेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवून

एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावून एकमेकांना आलिंगन दिले यावेळेस माजी नगराध्यक्ष राकेश कोलते ,यावल तालुका सरपंच परिषद चे अध्यक्ष संदीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन, धिरज महाजन, आशिष पाटील, समाधान पाटील, दैनिक देशोन्नती चे तालुका पत्रकार भरत कोळी ,भैया बारी, प्रकाश बिरारी ,बापू पाटील,यावल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शे नबी, नगरसेवक समीर मोमीन एजाज पटेल, फयुम खान       यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने