*अमळनेर येथे कामगार व दलित नेते रामभाऊ संदानशिव यांच्या ७१ व्या जयंती निमित्त अभिवादन....*

*अमळनेर येथे कामगार व दलित नेते रामभाऊ संदानशिव यांच्या ७१ व्या जयंती निमित्त अभिवादन....*


अमळनेर दि.१५ (प्रतिनिधी): येथील कामगार तथा दलित नेते रामभाऊ संदानशिव यांच्या 71 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.  यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिक अरुण घोलप केवलमनी मोरे, तसेच सोमचंद संदानशिव, योगराज संदानशिव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामभाऊ संदानशिव यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांची आठवण करण्यात आली. 

                 याप्रसंगी अरुण घोलप, केवळमनी मोरे, सोमचंद संदानशिव, योगराज संदानशिव, यशवंत बैसाने, सोमा कढरे, सुरेश कांबळे, मनीष संदानशिव, समाधान मैराळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने