खान्देश मराठा पुनर्विवाह मार्फत अतिसभ्य उचभ्रू वकीलाचा विवाह .. भास्करराव नानाजी पाटील जानवेकर यांनी घडविले स्नेहमिलन*

 


खान्देश मराठा पुनर्विवाह मार्फत अतिसभ्य उचभ्रू वकीलाचा विवाह .. भास्करराव नानाजी पाटील जानवेकर यांनी घडविले स्नेहमिलन*

चोपडा दि.१५ (प्रतिनिधी)  खान्देश मराठा पुनर विवाह गृप खरोखर गरीब श्रीमंत शिक्षीत अतीशीक्षीत समाजासाठी एक वरदान च आहे . हे श्री *बापूसो* *भास्करराव नानाजी पाटील* *जानवेकर* यांनी यांच्या प्रयत्नातून जणू एक दुःखी तांना सहारा दिला आहे फ्रेश विवाह तर होणारच आहेत त्याचे एवढे वाटत नाही परंतु पूनर विवाह हे अति जकिरी चे कष्टाचे आहे तरी यांच माध्यमातून मी श्री अॅडव्होकेट रंगलाल पुंजू नीकम पळासखेडेकर ता. पारोळा जि. जळगांव यांचा मुलगा सचीन अॅडव्होकेट नासिक यांचा संबंध चि सौ का अर्चना श्री साहेबराव महादू पाटील बनोटी जि. औरंगाबाद यांचा पुनर विवाह संपन्न झाला . खरोखर श्री बापू सो भास्करराव पाटील यांनी समाजासाठी एक अनोखा उपक्रम राबवित आहेत त्यांना फार फार धन्यवाद . श्री भास्करराव नाना पाटील जानवेकर यांनी या उपक्रमा मार्फत अनेक संबंध झाले व त्यांना त्या बाबत राज्य स्तरीय आदर्श समाज रत्न व राज्य स्तरीय मानव विकास पुरस्कार पद्दे श्री डॉ. तात्याराव लहाने, पद्म  श्री पोपटराव पवार यांच्या हस्ते  पुरस्कारमिळाले आहेत .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने