बोरीसिह शिवारात अवैध गावठी दारू जप्त.. पोलिसांची मोठी कारवाई

 


बोरीसिह शिवारात अवैध गावठी दारू जप्त.. पोलिसांची मोठी कारवाई

अकोला बाजार दि.१७ (प्रतिनिधी प्रवीण राठोड)

अकोला बाजार परिसरातील वडगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरीसिह शिवारात अवैध गावठी दारू जप्त.

  वडगाव पोलिसांना गावठी व अवैध दारू चा सुगावा लागला असता सकाळी पहाटे चार वाजता वडगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री पवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ASI भाऊराव बोकडे व धनंजय शेखदार आणि प्रेमानंद जेंगठे यांनी कारवाई केली असता मोहा दारू सडवा 600 लीटर अंदाजित किंमत 30000 रुपये व हातभट्टी दारू 40 लिटर अंदाजित किंमत 7000 असा एकूण 36000 रुपयाचा माल जप्त केला. आरोपी दिनेश श्रीराम मेश्राम रा. रुई (वाई) ताब्यात घेतले वृत्त लिहेपर्यंत  माहिती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने