चोपडा शहरात एकाच दिवशी १५ कोटींच्या कामांचे उद्घाटनाने विकासाची उभारली "गुढी".. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी पाडव्याच्या दोन दिवस आधीच भरगच्च कामांनी शहरविकासाचे बांधले तोरण ... शहराच्या वार्डा वार्डात नवचैतन्याची लाट..


चोपडा शहरात एकाच दिवशी १५  कोटींच्या कामांचे उद्घाटनाने विकासाची उभारली "गुढी".. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी पाडव्याच्या दोन दिवस आधीच भरगच्च कामांनी  शहरविकासाचे बांधले तोरण  ... शहराच्या वार्डा वार्डात  नवचैतन्याची लाट..


 चोपडा दि.३१ (प्रतिनिधी)चोपडा शहराचा विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार सौ लताताई सोनवणे व शामकांतदादा सोनवणे जिल्हा बँक उपाध्यक्ष यांचें हस्ते १५ कोटींचे विकासकामांचे उद्घाटन भुमीपुजन संपन्न झाले.

चोपडा शहरवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ७० वर्षात प्रथमच एकाच वेळी एकाच दिवशी १५ कोटी रुपयांचे विकासकामांचे भूमिपूजन होणे हे कदाचित शहरातील प्रथमच प्रसंग असावा!!!

शहरवासीयांनी ना एकनाथराव शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार सौ लताताई सोनवणे,प्रा चंद्रकांत सोनवणे मा आमदार, शामकांत सोनवणे उपाध्यक्ष जिल्हा बँक. यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करित आहेत.

या कार्यक्रमासाठी ता प्रमुख शिवसेना राजेंद्र पाटील,आबा देशमुख चोपडा शहर प्रमुख,मा उपसभापती एम.व्ही.पाटिल, जिल्हा महिला प्रमुख सौ रोहिणीताई पाटील,ता महिला प्रमूख सौ मंगलाताई पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्र विकास पाटील, संजयगांधी निराधार योजना सदस्य संजीव शिरसाठ, किशोर चौधरी नगरसेवक, भैय्यासाहेब पवार नगरसेवक,धिरज गुजराथी, दिनेश बाविस्कर सर प्रविणबाबा देशमुख,प्रकाश राजपुत मा नगरसेवक, महेंद्र धनगर नगरसेवक, भाईजी राजपुत विरवाडे, गणेश पाटील यांच्या सह शिवसैनिक युवा सेना, महिला आघाडी व शहरातील जनसामुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने