राज ठाकरे यांच्या सभेला" गुढीपाडव्याला" नाशिक जिल्ह्यातून हजारो मनसे कार्यकर्ते जाणार..संपताना भाऊराव वक्ते



राज ठाकरे यांच्या सभेला" गुढीपाडव्याला" नाशिक जिल्ह्यातून हजारो मनसे कार्यकर्ते जाणार..संपताना भाऊराव वक्ते

चांदवड दि.३१(प्रतिनिधी): राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेला चांदवड, देवळा तालुक्यातील हजारो मनसे सैनिक जाणार  आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नाशिक जिल्हा  अध्यक्ष संपत बाबा भाऊराव वक्ते यांनी दिली आहे 

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नाशिक जिल्हा  अध्यक्ष संपत बाबा भाऊराव वक्ते   तसेच नांदगाव मनमाड येथून मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनंत भाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.२ रोजी गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभेला मुंबई शिवतीर्थावर जाणार आहेत.  या भव्य दिव्य सभेसाठी तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक सभेला जाण्यासाठी पूर्ण तयारी निशी तयार आहेत...अशि माहिती दत्तात्रेय जाधव  दत्ता वाढवणे रंगनाथ शेळके संजय गुंजाळ राहुल शिंदे रोहीदास सलादे बाजीराव जाधव आमोल खरोटे प्रमोद तिडके शिवाजी गांगुर्डे विष्णू तांबे विजय तिडके भास्कर पगार नागेश ठोंबरे, रविंद्र मोहिते, शेखर बाविस्कर तसेच मनमाड शहर अध्यक्ष सचिन शिरोड यांनी दिली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने