वढोदा येथे सरपंच चषक किक्रेट स्पर्धेच्या समारोप यावल संघ विजयी तर रणगाव उपविजयी*
मनवेल ता. यावल दि.२८(प्रतिनिधी गोकुळ कोळी) : यावल तालुका सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आयोजित सरपंच चषक वडोदा येथे आज फायनल मॅच पार पडली यात यावल येथील संघ विजयी झाला तर रणगाव उपविजयी ठरला.
जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी 25 हजार पाचशे पंचावन्न रुपये दिले तर दुसरे बक्षीस 11111 रुपयाचं युनूस सेट पिंजारी ऍग्रो यांच्याकडून देण्यात आले तिसरा बक्षीस 5555 गजानन भाऊ सोनार यांच्याकडून देण्यात आल मॅन ऑफ बेस्ट बॅटमॅन ऑफ सिरीज व मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ सिरीज असे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले.
मॅच शिवशक्ती सीसी क्रिकेट टीम रणगाव वर्सेस जय श्रीराम क्रिकेट टीम यावल यांच्यात पार पडली या दोघी संघांमध्ये प्रथम फलंदाजी रणगाव टीमने 79 रन करून 80 रणांचे टारगेट श्रीराम टीमला देण्यात आला तरी श्रीराम टीमने चार ओवर मध्येच विजय मिळवला यावेळी यावल तहसीलदार महेश पवार साहेब, यावल पोलीस स्टेशन निरीक्षक सुधीर पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते आदरणीय प्रभाकर आप्पा सोनवणे , पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, नितीन वेंकट चौधरी चेअरमन मधुकर साखर कारखाना ,दीपक बेर्डे ,राकेश भाऊ कोलते, नगर अध्यक्ष गणेश भाऊ महाजन,, नगरसेवक यावल युनूस शेठ पिंजारी उद्योजक साकळी , कबीर खान शहर काँग्रेस अध्यक्ष, मुकेश येवले उपनगराध्यक्ष ,यावल भरत भाऊ कोळी, पराग भाऊ पत्रकार, पप्पू भाऊ जोशी,अनिल भाऊ जंजाळे, गोविंद आबा पाटील , महेंद्र भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य, मनवेल गोकुळ भाऊ कोळी, कोळनावी सरपंच गोटु सोळंके ,अजय भाऊ अडकमोल दहिगाव, दीपक नेवे पत्रकार, शेखर भाऊ पटेल पत्रकार यावल, समाधान भाऊ कोळी थोरगव्हाण, समाधान भाऊ पाटील नावरे ,किरण सोनवणे ग्रामपंचायत सदस्य वढोदा, चेतन भाऊ सोनवणे, ग्रामपंचायत वढोदा सदस्य सोपान सोनवणे, लीलाधर भाऊ ,दिनकर आप्पा सोनवणे, बबन भाऊ पाटील मनवेल, सोनवणे बादशाह, सपकाळे, जगदीश सपकाळे, विकास भाऊ कोडी, कैलास भाऊ सपकाळे ,सामाजिक कार्यकर्ता सचिन सोनवण वढोदा , परिसरातील सर्व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आयोजक संदीप प्रभाकर सोनवणे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुकाध्यक्ष कैलास भाऊ सपकाळे, जितेंद्र कोळी, निलेश सोनवणे ,गणेश बाविस्कर, रवींद्र सपकाळे ,अक्षय सोनवणे, रवींद्र कोळी व सर्व वढोदा ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व सरपंच उपस्थित होते.