घाडवेल वि. का सोसायटी १०० % कर्ज वसुलित दोन नंबर
चोपडा दि.२४( प्रतिनिधी) घाडवेल येथील वि.वि.का. सोसायटी सभासदांनी दिलेल्या कर्जाची परत फेड जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घाडवेल येथील सोसायटी सलग तीन वर्षांपासून सलग दोन नंबर येत असून सोसायटीने एक आदर्श निर्माण केला आहे. घाडवेल येथील वि. का. सोसायटी चेअरमन आबासो सुरेश बाबुराव पाटील हे दोघ पायांनी दिव्यांग असून दहा ते पंधरा दिवसांपासून गावातील सोसायटीच्या सभासदांना मार्गदर्शन करून सभासदांकडून कर्जवसुली परतफेड घाडवेल विकास सोसायटीचे चोपडा तालुक्यातील असुन दुसरा नंबर पटकावला
चेअरमन, सुरेश बाबुराव पाटील, बँक विभागीय व्यवस्थापक बि.एन. पाटील, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, माजी जिल्हा बँक संचालक सुरेश शामराव पाटील, नेमिचंद जैन घाडवेल वाले, बँक इंस्पेक्टर अशोक राजपूत , डि. एन . पाटील, प्रकाश पाटील, किशोर भालदारसचिव राजू बोरसे घाडवेल गावातील संचालक मंडळ , सभासद यांचे आभार आहेत.
