आमदार निलेश जी लंके वाढदिवसानिमित्त नांदूर पठार येथे आखाड्यात 311 बैल गाड्यांचा सहभाग
जुन्नर पुणे दि.१६ (प्रतिनिधी सावळाराम आहेर )पारनेर चे आमदार लोकनेते निलेश जी लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते त्यात तीनशे अकरा बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला यामध्ये भरपूर बक्षिसे ठेवण्यात आली होती शर्यतीचे आयोजन निलेश लंके प्रतिष्ठान आणि बैल गाडा संघटना यांनी केले होते
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी रविंद्र शेठ राज देव माजी सरपंच ,राजूशेठ चौधरी मा प स सदस्य ,माधव आग्रे ,विलास शेठ घोलप ,अमोल चौधरी ,विठ्ठल गाडेकर , गीताभाऊ आग्रे ,माचींद्रा आग्रे ,सखाराम आग्रे ,उत्तम आग्रे ,तुळशीराम tube , नारायण राज देव ,तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता चौधरी ,बबन गाढवे नारायण पानसरे ,परशू राम घोलप , निवर्त्ती राज देव ,नामदेव राज देव ,चौरंग आग्रे ,बाळू भांबारे ,आणि उपसरपंच सुरेश शेठ आग्रे ,दिनेश शेठ घोलप ,चेअर मन मदन देशमाने नारायण आग्रे ,सुनील राज देव ,गोरख पानसरे ,शशिकांत आग्रे ,जयराम चौधरी ,बंटी राज देव ,स्वप्नील चौधरी ,स्वप्नील राज देव प्रकाश चौधरी ,तसेच जनार्दन चौधरी ,देवराम बोंटे ,दत्ता शेठ देशमाने ,सतीश घोलप ,महेश वाराळ , ह भ प संतोष महाराज जाधव ,दिनेश आग्रे, हरि देशमाने ,शशिकांत आग्रे ,भानुदास आग्रे ,शुभम आहेर ,गणेश आग्रे , सदर कार्यक्रमासाठी उपस्थिती राजू शेठ आहेर उद्योजक ,वाहतूक सेना अध्यक्ष चंद्रकांत शेठ नवले ,अशोक शेठ आहेर ,अर्जुन शेठ डांगे , चंदू शेठ thube कातोरे क्रेशार वाले बाळासाहेब खिलारी ,संदीप चौधरी साहेब आणि विविध गावच्या गाडा मालक शौकीन मंडळींच्या उपस्थित शर्यती पर पडल्या नांदूर पठार गाडा मालक संघटनेने सर्वांचे स्वागत केले