क्षत्रिय मराठा परिवारातील पदाधिकारी व सदस्य यांची शिवजंयती निमित्त रायरेश्वर गडावर अभिषेक




 क्षत्रिय मराठा परिवारातील पदाधिकारी व सदस्य यांची शिवजंयती निमित्त रायरेश्वर गडावर अभिषेक


मुंबई दि.२१(शांताराम गुडेकर )

           क्षत्रियमराठा परिवारातील पदाधिकारी व सदस्य यांची शिवजंयती निमित्त रायरेश्वर गडावर अभिषेक व मराठा समाज उन्नती करीता वचन बध्दता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यास मराठा क्षत्रिय परिवार या संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख मा.सौ.मनिषा चोणकर, मा.राष्ट्रीय उप.प्रमुख मा.भरत  पिसाळ, राष्ट्रीय महासचिव मा. प्रशांत सावंत, राष्ट्रीय सचिव . प्रशांत पवार, राष्ट्रीय खजिंनदार समिर चोरगे, राष्ट्रीय उप.खजिनदार राजेंद्र माने, राष्ट्रीय सल्लागार शातांराम चव्हाण, राष्ट्रीय सल्लागार दिलीप तावडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सौ.आपेक्षा पवार, राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य मिलीद मणियार, राष्ट्रीय कार्यकरणी उप.सदस्य नरेश चाळके तसेच नगरजिल्हयातील नवनियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र संघटक मा.गिऱ्हे मेजेर, जिल्हा प्रमुख विजय म्हस्के, जिल्हा सोशल मिडीया प्रमुख विजय पाटेकर, ता.प्रमुख प्रकाश नवथर, सुचित पाटेकर, उप.तालुका प्रमुख  राजेन्द्र ससाणे, व्यवसाय प्रमुख अविनाश पाटेकर, आचुंत आंम्बुरर्डे, एकनाथमहाराज देशमुख,   ठाणे शहर प्रमुख सौ. उषा बोरूडे या सर्वांच्या उपस्थित मोठया उस्साहात रायरेश्वर गडावर सोहळा संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने