*अलौकिक प्रतिभेच्या धनी हरपल्याची तीव्र दुःख ना.नितीन गडकरी*


 

*अलौकिक प्रतिभेच्या धनी हरपल्याची  तीव्र दुःख ना.नितीन गडकरी*
मुंबई दि.०६ :
केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केलं. लतादीदी या देशाची शान आणि संगीत जगतातील स्वर शिरोमणी होत्या. त्यांच्या निधनाने अत्यंत दुःख झालं आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. सर्व संगीताच्या साधकांसाठी त्या प्रेरणादायी होत्या. त्यांनी 30 हजाराहून अधिक गाण्यांना स्वर देऊन संगीताच्या दुनियेला स्वरसाज चढवला आहे. त्या खूप शांत होत्या आणि अलौकीक प्रतिभेच्या धनी होत्या. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी त्यांची गाणी ऐकत असतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने