शिवाजी महाराजांच्या जन्म भूमी च्या तालुक्याच्या शेवटचे गाव भोसले वाडी येथे शिवजयंती थाटात साजरी
जुन्नर दि.२०(प्रतिनिधी सावळे राम आहेर) तालुक्यातील शेवटचे गाव भोसले वाडी येथे शिवजयंती साजरी करताना शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन केली पेमदरा गावचे सरपंच शैलाताई बेलकर , माजी सैनिक सावळेराम आहेर तालुकाध्यक्ष, सदस्य- सुवर्णाताई आहेर, त्यानंतर गावचे पोलीस पाटील -जालिंदर बेलकर, माजी उपसरपंच पंकज भोसले, माजी सरपंच विठ्ठल बेलकर, गावचे नागरिक झांबर भोसले, पांडुरंग भोसले, ओंकार भोसले, मयूर भोसले, पप्पू भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष दाते, शिंदेवाडी गावचे माजी सरपंच रोहिदास शिंदे, शिंदेवाडी गावचे पोलीस पाटील, अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि शिवाजी महाराजांच्या जन्म भूमी च्या तालुक्याच्या शेवटच्या गावात महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात पार पडली, या कार्यक्रमामध्ये सौजन्याने काम करणारे दत्ता शेठआहेर ( तृप्ती पोल्ट्री फार्म) उद्योजक, मारुती भोसले (दूध डेरी उद्योजक) खंडू भोसले (संचालक कुमार पत् संस्था आणे), गणपत बेलकर, रंगनाथ बेलकर, देवराम भोसले (माजी उपसरपंच ) सर्व कारेवाडी, भोसलेवाडी मान्यवर मंडळी उपस्थित होते आणि शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडला. या कार्यक्रमामध्ये सौजन्य माजी सैनिक-सावळेराम आहेर मानवाधिकार सहायता संघ तालुका अध्यक्ष, माजी सैनिक संघटना आणे पठार विभाग प्रमुख, यांनी खूप मोठ्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार सरपंच ग्रामपंचायत पेमदरा- शैलाताई बेलकर यांनी मानले