विकास विद्यालयात व्यवस्थापन समितीची बैठक


गणपूर..उपस्थितांना मार्गदर्शन करताना ऍड बाळकृष्ण पाटील

विकास विद्यालयात व्यवस्थापन समितीची बैठक                               गणपूर(ता चोपडा)ता 27: येथील विकास माध्यमिक विद्यालयात  शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ ,व माता पालक संघाची संयुक्त बैठक ऍड बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.         यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यास सराव,बोर्ड परीक्षा आदींवर चर्चा झाली.मुख्याध्यापक पी एस बाविस्कर यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक आढावा सादर केला.            दीपक वानखेडे,ऍड बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.श्री सावकारे यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार ए बी सूर्यवंशी यांनी मानले. बैठकीला माधवराव पाटील,विनोद पाटील,विजय भावसार ,श्रावण पाटील,दौलत वानखेडे,साहेबराव जोशी,सतीलाल पाटील ,जितेंद्र पाटील व शिक्षक उपस्थित होते............

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने