*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी व जनहित कक्षात* *"भव्य पक्ष प्रवेश"*
नाशिक दि.२१ (प्रतिनिधी दिलीप पाटील)सन्मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने विधी व जनहित कक्ष विभागाच्या वतीने दि २०/०२/२०२२ रोजी सिन्नर संपर्क दौरा आयोजित करण्यात आला या प्रसंगी विधी व जनहित विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राकेशजी पेडणेकर, जनहित जिल्हाध्यक्ष प्रफुल बैंनभेरू,
जनहित जिल्हासचिव गौरीताई सिन्नरकर, जनहित विधी कक्ष जिल्हाउपाध्यक्ष
वैभवजी रौदळ, तेजस वाघ, अक्षय मोरे, माधुरी जाधव, जनहित व विधी सिन्नर तालुका संघटक सौ भाग्यश्री ताई ओझा यांच्या उपस्थितीत.
जिल्हासंघटक तुषारभाऊ कपोते, तालुका अध्यक्ष विलासभाऊ सांगळे, महिला तालुका अध्यक्ष एडवोकेट सौभाग्य श्री सचिन ओझा, शहराध्यक्ष गणेशभाऊ मुत्रक, महिला शहर
उपाध्यक्षा सौ चित्रा वैभव शिरसाट
यांच्या अध्यक्षतेखाली
भाजप पक्षातील शैतानसिंग राजपुरोहित यांच्यासह गोविंद बोडके सुजित कल्याणसिंग डोके, वीरेंद्र भालेराव, आदित्य सांगळे, विकास काळे, रामा जाधव, तुषार काळे, शुभम वरंदळ, करून शिंदे, यांनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी
महिला शहराध्यक्ष चित्राताई शिरसाठ,
पांडुरंग गाडेकर, समीर खतीब, भिवाजी शिंदे, विजय भडांगे, संतोष गांजवे, सचिन ओझा, प्रदीप लोणारे, सचिन भगत, लखन खर्डे, वैभव शिरसाठ, रामा जाधव आदींसह मोठ्या संख्येने महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते