मालापुर येथे आमदार निधीतून ८० लक्षांचे विकासकामांचे उद्घाटन ..७ जानेवारीला





 मालापुर येथे आमदार निधीतून ८० लक्षांचे विकासकामांचे उद्घाटन.. ७ जानेवारीला 

 चोपडा दि.०५( प्रतिनिधी) दिनांक ०७/०१/२०२२ वार शुक्रवार रोजी चोपडा विधानसभा मतदालसंघातिल कर्तव्यदक्ष आदिवासी महिला आमदार सौ लताताई सोनवणे व कार्यसम्राट प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा होतं आहे.

या विकास कामांमध्ये  मालापुर गुळ प्रकल्प ४५ लक्ष, मालापुर येथे रस्ता कांक्रेटीकरण,०५ लक्ष, शिकारबल्ली पेव्हर ब्लॉक,०५ लक्ष, नावजीखुरा पेव्हर ब्लॉक ०५ लक्ष, पिंपऱ्यापनी पेव्हर ब्लॉक ०५ लक्ष, जुनागाव (गंडाऱ्यापडा) पेव्हर ब्लॉक ०५ लक्ष, निंबापुर पेव्हर ब्लॉक ०५ लक्ष असे ८० लखाचा आमदार निधीतून विकासकांचे उद्घाटन आमदार सौ लताताई सोनवणे व प्रा चंद्रकांत सोनवणे मा आमदार यांच्या हस्ते संपन्न होत तरी परिसरातील आदिवासी बंधु भगिनीं यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

असे आवाहन संजीव शिरसाठ, गुलाब पावरा, पिंटु पावरा ग्रा प सदस्य, अशोक पावरा, सुरसिंग पावरा,ग्रा प सदस्य, ॲड वसंत पावरा ग्रा प सदस्य, बाजिराव पावरा,पो पा.जुनागाव, दशरथ पावरा,पो पा.शिकारबल्ली, मला फुलसिंग पावरा पो पा.निंबापुर, गुमान बारेला पो पा नावजीखुरा,हिरसल पावरा,पो पा पिंपऱ्यापानी, जगमल पावरा,पो पा गोलबल्ली,किरण पाडवी,जगन बारेला, आदिंनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने