विकास कामांनांपासुन वंचित असलेले अनवर्दे खु गावाची विकासाकडे वाटचाल!! आमदार सौ लताताई सोनवणे यांनी दिला न्याय!! संजीव शिरसाठ


 




 विकास कामांनांपासुन वंचित असलेले अनवर्दे खु गावाची विकासाकडे वाटचाल!! आमदार सौ लताताई सोनवणे यांनी दिला न्याय!! संजीव शिरसाठ

.......................,..........

चोपडा दि.१६(प्रतिनिधी)- तालुक्यातील तापी परिसरात १कोटी६१ लक्ष मंजूर करण्यात आला आहे.त्यात  हातेड खु.वाळकी,भार्डु,मालखेडा, बुधगाव,शेदणी,गलवाडे, अनवर्दे खु या गावांचे विकासकामां साठी त्यात अनवर्दै खु हे गाव ५०/५५ वर्षात विकासापासून लांब होते कितीक आमदार, खासदार. मंत्री झालेत परंतु विकासकामे झालीच नाही सन २०१४ मध्ये प्रा चंद्रकांत सोनवणे आमदार झाले.व २०१९ मध्यै सौ लताताई सोनवणे आमदार झाल्या आणि अनवर्दे खु गावाचे नशिब चमकायला सुवात झाली. आज अनवर्दे खु ला ९६ लक्ष कामांचे उद्घाटन दिनांक २१/०१/२०२२ वार शुक्रवार रोजीमा श्री प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे मा आमदार चोपडा व मा सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा विधानसभा मतदारसंघ यांचे हस्ते होत आहे. अनवर्दे खु या गावातील विकासासाठी ९६ लक्ष निधी मंजूर केला आहे.या कामांचे उद्घाटन दिनांक २१/०१/२२ रोजी होत आहे.

तसेच येणाऱ्या काळात दलित वस्ती,ठक्रबाप्पा योजना गावातिल वार्ड नं ०२/ ०३ मोठे कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत असे मत संजीव पांडुरंग शिरसाठ यांनी व्यक्त केले.मा आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे,सौ लताताई सोनवणे आमदार यांचे श्री संजीव शिरसाठ सदस्य संजयगांधी निराधार योजना चोपडा तहसील,सौ सविता शिरसाठ मा सरपंच अनवर्दे खु,सौ सविता गजानन शिरसाठ सरपंच, उत्तम सैंदाणे,संजय पारे, सौ मालुबाई भिल,नंदु शिरसाठ, कैलास शिरसाठ, अशोक शिरसाठ,धनंजय साळुंखे भाऊसाहेब पारे,लहु भिल, बळीराम भिल, वासुदेव शिरसाठ,विजय शिरसाठ, विजय धोंडू शिरसाठ, गजानन शिरसाठ,ईश्वर शिरसाठ,लक्षमण शिरसाठ, लुका तिरमुले,निंबा तिरमले, संजय शिरसाठ,व पत्रकार महेश शिरसाठ, विजय गोसावी,भटू प्रल्हाद बोरसे, शिवाजी बोरसे,सर्व ग्रामस्थ, शिवसेना कार्यकर्ते,ग्रामसेवक, अनवर्दे खु आदिंनी मनःपूर्वक आभार!!व्यक्त केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने