**दुसरे विश्व अहिराणी संमेलन 22 ते 24 जानेवारीला. उपस्थित राहण्यासाठी शिवसेना शिरपूर तालुकाप्रमुख दिपक चोरमले यांचे आवाहन.**
शिरपूर दि.१६(प्रतिनिधी):दुसरे विश्व अहिराणी संमेलन 22. 23 24 जानेवारीला ऑनलाइन भरण्यात येणार आहे या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.एस के पाटील असून. भारतीय भाषा विज्ञान भवन बेंगलोर व युनेस्को कडुन अहिराणी भाषेच्या जर्दा देण्यात आला सुमारे दोन कोटी लोक अहिराणी भाषा बोलतात .भाषा संस्कृती जपण्याच्या व विकासाच्या प्रयत्न खानदेशातील अहिराणी भाषा संवर्धन पर्चेस कडून केला जात आहे अहिराणी संमेलन ही त्यातच एक भाग आहे 2020 ला पहिले विश्व अहिराणी संमेलन झाले.
गतवर्षी कोरोनामुळे संमेलन घेण्यात खंड पडला असला तरीही यंदा मात्र हे संमेलन 22 23 व 24 जानेवारीला ऑनलाइन होणार आहे अहिराणी भाषेचा विकास व उन्नती समृद्धीसाठी परिसंवाद. चर्चासत्र. कार्यशाळा. मुलाखत. कथाकथन .कविता. गझल लोक संगीत. नृत्य .चित्रकला .शिल्पकला . संस्कृती.पर्यटन. आदी माध्यमातून चिंतनातून देशासह विदेशातील साहित्यिकांना ऐकण्याची संमेलनात संधी असणार आहे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अहिराणी लेखक बापूसाहेब हटकर या संमेलनात अध्यक्ष होते.
बापूसाहेब हटकर हे संमेलनात सहभागी असतील मिक्रोन च्या संकटात या संमेलनातून साहित्य विचार धरणाच्या लाभ मिळणार आहे संमेलनाच्या माध्यमातून खानदेशी गतवैभव इतिहास उघडला जाणार आहे.
या संमेलनात ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहनह शिवसेना शिरपूर तालुक्याच्या वतीने दीपक शिवाजी चोरमले तालुकाप्रमुख. उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा. उपजिल्हाप्रमुख भरत सिंग राजपूत. विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत. युवासेना उपजिल्हाधिकारी अनिकेत बोरसे. जितेंद्र पाटील. जितेंद्र राठोड. उपतालुकाप्रमुख अभय भदाने. अमोल पाटील. एक डि पवार. हिरालाल कर्नल. त्यांनी केला आहे