दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनचे ठाणे महापालिकेस निवेदन..दिव्यांगांच्या विविध योजनांचे फॉर्म उपलब्ध करून देण्याची मागणी
ठाणे दि.१८(प्रतिनिधी) *ठाणे महानगरपालिकेचेव मा.महापौर,आयुक्त ,उपायुक्त समाजविकास दिव्यांगाचे अनुदान,पेन्शन फाँर्म,स्टाँल,घर विविध योजनेचे लवकर फाँर्म काढावे हि मागणीचे निवेदन "दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन"च्या वतिने देण्यांत आले*
दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनच्या वतिने मा.महापौर,मा.आयुक्त,मा.उपायुक्त समाजविकास विभाग यांना निवेदन देऊन सन 2021ते 2022 चे अनुदान फाँर्म वाटप करुन,स्टाँल,घर,नोकरी,स्टँक्स ,पाणी अशा विविध योजना ठामपा दिव्यांगाना 5टक्के राखीव ठेऊन लवकर कार्यवाही करावी.अशी मागणीचे निवेदन *मा.दिक्षीत मँडमला उपायुक्त समाजविकास देतांना " दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन"चे संस्थापक,राष्टीय अध्यक्ष प्रा.भरत जाधव सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष मोरे,महा.राज्यअध्यक्ष आयटी रविंद्र देसाई,दिवा गणेशनगर विभाग प्रमुख विकास पवार,कोपरी महिला अध्यक्ष सुनंदा गांगुर्डे उपस्थित निवेदन देण्यांत आले. लवकर कारवाई न केल्यांस *"दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन "संविधान कायद्याने आंदोलन व उपोषण करण्यांत येईल.*