*जनता पतपेढीच्या अध्यक्षपदी पंकज देशमुख यांची बिनविरोध निवड*

 



*जनता पतपेढीच्या अध्यक्षपदी पंकज देशमुख यांची बिनविरोध  निवड*                  

शिंदखेडा दि.२५(प्रतिनिधी)   जनता विद्या प्रसारक संस्था संचालित सेवकांची जनता विकास सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक  आज सहकार उपनिबंधक श्री.महाले साहेब व श्री.महाजन साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. नवनिर्वाचित संचालकांमधून *श्री.पंकज विजयकुमार देशमुख * यांची *अध्यक्षपदी* व *श्री. महेश बाविस्कर * यांची *उपाध्यक्षपदी व खजिनदार म्हणून श्री आर पी वाघ* यांची सर्वसहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली. तर  श्री एस एस पाटील श्री डी एच सोनवणे श्री ए टी  पाटील श्री  जतिन बोरसे श्री अविनाश पाटील  श्रीमती एन जी देसले श्रीमती व्ही एच पाटील व श्री मनोज भिकनराव मराठे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली

  सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्राचार्या *श्रीमती एम.डी. बोरसे गुरुदत्त हायस्कूल वायपूर चे मुख्याध्यापक श्री एस एस पाटील *  पर्यवेक्षक *श्री.यु. ए. देसले * यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. *नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे व संचालक मंडळाचे संस्था अध्यक्ष भाऊसाहेबसो. श्री.मनोहर गोरख पाटील, सचिव श्रीमती मीरा मनोहर पाटील ज्येष्ठ संचालक श्री. गोरख राघो पाटील, श्री देवेंद्र पोपटराव बोरसे यांनी अभिनंदन केले*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने