*आदिवासी वाल्मीक लव्य सेना,आस्था अनघादि फाउंडेशन आणि तसेच रुक्मिणीबाई चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने.......*नववर्षाची सुरुवात नवं प्रसूत माता बहिणी यांचा साडीचोळी देऊन सन्मान ...*






 *आदिवासी वाल्मीक लव्य सेना,आस्था अनघादि फाउंडेशन आणि तसेच रुक्मिणीबाई चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने.......*नववर्षाची सुरुवात नवं प्रसूत माता बहिणी यांचा साडीचोळी देऊन  सन्मान ...*

यावल,दि.०२ (प्रतिनिधी )

 *आदिवासी वाल्मीक लव्य सेना ,आस्था अनघादि फाउंडेशन तसेच रुक्मिणीबाई चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, नूतन वर्षाची सुरुवात नाशिक शासकीय रुग्णालयातील ग्रामीण नवप्रसूत गरजू महिलांना साडी चोळीचा सन्मान देऊन शुभेच्छा दिल्या* *बाळंतपणानंतर लागणारा पोषक आहार म्हणून गुळ, खोबरे व इतर पोषण आहार तसेच कोरोना संरक्षणार्थ सॅनेटायझर, मास्क, साबण वाटप करून  प्रसूत मातांना*नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी वैशालीताई  चव्हाण यांनी महिलांनशी सवांद साधत त्यांना एक किंवा दोन अपत्य असल्यास त्यांचे शिक्षण,आरोग्य कशा प्रकारे नीटनेटके राहू शकते हे समजाऊन  सांगितले.तसेच महिलांनी स्वतः चे आरोग्य ,आहार आपण का?व कसा जपावाया हे देखील सांगितले. सौ. सरिता कोळी यांनी घरगुती पोषण आपण काय काय वापरून शकतो .याची माहिती दिली.मंगला पिसे आणि अनघा सौंदाणे यांनी कोरोना पासुन कसे लांब रहावे,कोणतं नियम पाळावे याची माहिती दिली.तर चंद्रकांत कोळी स्वतः चे घर आणि परिसर स्वच्छ*ठेवल्याने आपले आरोग्य कसे उत्तम राहते याची माहिती दिली.या प्रसंगी आदिवासी वाल्मीक एकलव्य सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष*श्रीमती वैशाली निर्मला बापूराव चव्हाण,आ. वा.सेनेच्या सातपूर महिला शहर प्रमुख सौ सरिता चंद्रकांत कोळी,सातपुर पुरुष शहराध्यक्ष श्री चंद्रकांत कोळी, अनघा सौंदाणे ,मंगला पिसे आदि. उपस्थित होते. अशा पद्धतीने संस्थापक अध्यक्ष मा. श्री.शानाभाऊ सोनवणे व सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने