डॉ सुधीर जगतराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
चोपडा दि.१४ ( प्रतिनिधी)आज भारतीय जनता पार्टी चे कार्यालयात डॉ सुधीर पाटील यांचा प्रवेश करण्यात आला आहे.
त्यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जेसवाल युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील शहर सरचिटणीस डॉ मनोहर बडगुजर हेमंत जोहरी सरचीटणीस सुरेश चौधरी ओबीसी मोर्चा अध्यक्ष रणछोड पाटील उपध्यक्ष युवा मोर्चा सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .