हवामानावर आधारीत ते केंद्र दुसरिकडे हलविण्याची मागणी



हवामानावर आधारीत  ते केंद्र  दुसरिकडे हलविण्याची मागणी

चोपडादि.,१४ ( प्रतिनिधी)

*मागील आठवडय़ात खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखालील चोपडा तालुक्यात आढावा बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत चोपडा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पिक विमा विषयी तक्रार केली असता खासदार साहेबांचे आदेशाने आज रोजी चोपडा तालुक्यात सात मंडलात त्यात चोपडा .लासुर  .हातेड .चहार्डी .या मंडलात स्वत कुषी  सहाय्यक अधिकारी मा मनोहर पाटील व हवामान खात्याचे कार्यरत अधिकारी मा नितिन पाटील यांनी तात्काळ दखल घेत आज सातही मंडलात वेरिफाय करायला सुरुवात केली असता चहार्डी येथील हवामान खात्याकडून स्पष्ट शब्दात सांगितल गेले की आजुबाजुला मोठी बिल्डींग व झाडे असल्या कारणाने आम्हाली अडचण आली म्हणून चहार्डी वघळण्यात आले असे त्यानी सांगितल म्हणून आता हे हवामानावर आधारीत केंद्र दुसरीकडे हलवायला पाहिजे अशी मागणी येथील शेतकरी बांधव करित आहेत*तसेच हातेड येथे देखिल तक्रार दार बोरसे सर व सरपंच शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी हातेड येथील हवामानावर आधारीत केंद्र सुद्धा दुसरिकडे हलविण्याची मागणी यावेळी केली*


यावेळेस उपस्थित 

*तालुका अध्यक्ष पंकज पाटील*

*शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल*

*जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील*

*युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील*

*युवा मोर्चा ता उपाध्यक्ष खेडीभोकरीचे सरपंच रणछोड पाटील*

*सोशल मिडीया जिल्हा सहयोजक भरत सोनगिरे*

*जि प सदस्य गजेंद्र सोनवणे*

*सरचिटणीस मनोहर बडगुजर*

*ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष सुरेश चौधरी* 

*चहार्डी चे गण प्रमुख योगेश महाजन*

*चहार्डी चे सरपंच चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील*

*लासुर चे सरपंच किशोर माळी*

*ग्रामपंचायत सदस्य जगदीश निंबा पाटील*

*नारायण पाटील. मयुर मनोहर महाजन. योगेश भिमराव महाजन. दत्तात्रय रमेश पाटील* 

*तुषार पाटील*

*गोरख पाटील*

*विक्रम माळी*

*गणेश कुभांर*

*या सह परिसरातील शेतकरी बांधव व भारतीय जनता पार्टी चे कार्यक्रते उपस्थित होते*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने