क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन


 



क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

चोपडा दि.०४(प्रतिनिधी):

आज चोपडा काँग्रेस च्या वतीने थोर समाज सेविका व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व नुकताच गेलेल्या एक तारखेला श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी आज रोजी अभिवादन व प्रतिमांना पुष्पहार घालून माल्यार्पण  करण्यात आले. या कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष काँग्रेस चोपडा प्रा.प्रदीप पाटील, शहराध्यक्ष कांग्रेस चोपडा के.डी. चौधरी यांच्या नेतृत्वात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी भैय्यासो ॲड संदीप सुरेश पाटील यांनी व के. डी.चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, बापू महाजन, धनंजय आबा, प्रदेश सचिव एन.एस.यू.आय. महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर,संजय सोनवणे, देवकांत चौधरी,दीपक पाटील,कुडाळकर सर, एन.एस.यू.आय चे तालुकाध्यक्ष सोहन सोनवणे,सरचिटणीस योगेश पाटील,महाविद्यालयीन प्रमूख विद्यार्थिनी ललिता पाटील, महाविद्यालयीन प्रमुख विदयार्थी गोपाल नायदे, राहुल रायसिंग, बाविस्कर अश्विनी,कविता बोरसे विशाल पाटील, दीपक पाटील, अभय पाटील, देवेंद्र साबे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने