यावल तालुक्यातील आडगाव परिसरात २ कोटी १७ लाखांच्या तर चोपडा तालुक्यातील धानोरा परिसरात २५* *लाखांचे विकास कामांचा उद्या २० होणार शुभारंभ..* *शिवसेना आमदार सौ.* *लताताई चंद्रकांत* *सोनवणे यांच्या निधीतून भन्नाट विकास..*


 

यावल तालुक्यातील आडगाव परिसरात २ कोटी १७ लाखांच्या तर चोपडा तालुक्यातील धानोरा परिसरात २५* *लाखांचे विकास कामांचा उद्या २० होणार शुभारंभ..* *शिवसेना आमदार सौ.*
*लताताई चंद्रकांत* *सोनवणे यांच्या निधीतून भन्नाट विकास..*

चोपडा दि.१९ (प्रतिनिधी )वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने दि.२०रोजी  मा.आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा) यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विविध विकास कामांचा
भुमिपुजन सोहळा
मा. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते व प्रमुख अतिथी : मा.प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे उपस्थितीत पार पडणार आहे
शुभारंभ होत असलेल्या विकास कामांमध्ये(१) आडगाव फाटा ते आडगाव ता. यावल येथे
३.५ किमी रस्तामजबुतीकरण व डांबरीकरण करणे(एक कोटी, दहा लाख रुपये)वेळ : दु.५.४५ वा.

२) आडगाव ते मालोद ता. यावल ४ किमी रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करण १०२.०० लक्ष रु. (एक कोटी, दोन लाख रुपये)
वेळ : दु.५.४५ वा.
३) आडगाव ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे
०५.०० लक्ष रु. (पाच लाख रुपये)
वेळ : दु.५.४५ वा.
४) धानोरा ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे१०.०० लक्ष रु. ( दहा लाख रुपये)वेळ : दु.५.०० वा.

५) धानोरा ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष रु. (पाच लाख रुपये)वेळ : दु.५.०० वा.

६) पांढरी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष रु. ( पाच लाख रुपये)वेळ : दु.३.४५.वा.

(७) शरभंगऋषी पाडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष रु. (पाच लाख रुपये)वेळ : दु.३.०० वा.

तरी समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक चोपडा विधानसभा मतदार संघातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.













Post a Comment

थोडे नवीन जरा जुने