जि.प. सदस्य श्री.विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांचा दरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल पाटील व ग्रामस्थांनी केला सत्कार





जि.प. सदस्य श्री.विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांचा दरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल पाटील व ग्रामस्थांनी केला सत्कार

शिंदखेडा दि.०५(प्रतिनिधी रवि शिरसाठ): आज रोजी दरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल पाटील व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य श्री.विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांना सदिच्छा भेटायला बोलविले असता मा.सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने अनिल पाटील व सौ.पाटील यांनी औक्षण करून सत्कार केला.तसेच आधार बापू पाटील,बन्सी नाना पाटील,अशोक पाटील, गुलाबराव पाटील,लोटन पाटील,दीपक पाटील,नितीन पाटील,बन्सीलाल पाटील,विष्णू पाटील,दिलीप पाटील, सुनील नगराळे,हेमंत पाटील,अमोल पाटील, सुनील पाटील आदी ग्रामस्थांनी सत्कार केला.यावेळी बुराई नदीवर सुमारे 15 वर्ष पूर्वीचा बंधाऱ्यांची दुरुस्ती व गाळ काढण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. सदर कामी पाणीदार आमदार तथा माजी मंत्री मा.श्री.जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्फतीने पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांनी दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने