श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट तर्फे ७०० कुटुंबाना मायेची उब

 





श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट तर्फे ७०० कुटुंबाना मायेची उब 


मुंबई दि.१८( शांताराम गुडेकर )  पालघरमधील वाडा तालुका विभागातील ७०० कुटुंबांना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले.हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रम श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट तर्फे आयोजित केला होता.कार्यक्रमाला  उपविभाग  प्रमुख श्री.दामोदर म्हात्रे,शाखाप्रमुख- श्री.सचिन म्हात्रे,श्री.सुनील पाटील आणि मुंबई यूथ एसोसिएशन अध्यक्ष - वैभव दामोदर म्हात्रे उपस्थित होते.७०० कुटुंबाना मायेची उब देणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट यांचे स्थानिक नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने