आय.एस.आर.ए. संघटनेतर्फे निंबा गांगुर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
नाशिक दि.२३(प्रतिनिधी) ISRA संघटनेच्या नाशिक जिल्हा आघाडी अध्यक्ष शर्मिलाताई गांगुर्डे यांचे पती निंबा गांगुर्डे यांचे नुकतेच दु: खद निधन झाले आहे. त्यांना ISRA च्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमास नाशिक जिल्हा कार्यकारिणी व तालुक्याचे पर्त्येक अध्यक्ष यांनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.त्यात साहिल निंबा गांगुर्डे कळवण शहर अध्यक्ष, सोमनाथ आहिरे देवला तालुका अध्यक्ष ISRA,
समाधान वानखेडे चांदवड तालुका अध्यक्ष ISRA यांच्यासह कळवण, चांदवड, देवळा परिसरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांच्या परिवाराला या दु: खातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.