महानगरपालिका क्षेत्रातील *प्रभाग क्रं,(2) मध्ये सालाबाद प्रमाणे सभापती किशोर बाविस्कर यांच्या*निवासस्थानी निघाला श्री साईबाबांचा पालखी सोहळा

महानगरपालिका क्षेत्रातील *प्रभाग क्रं,(2) मध्ये सालाबाद प्रमाणे सभापती किशोर बाविस्कर यांच्या*निवासस्थानी निघाला श्री साईबाबांचा पालखी सोहळा




 जळगाव दि.०२ (प्रतिनिधी) महानगरपालिका क्षेत्रातील *प्रभाग क्रं,(2) प्रशांत चौक* येथून सालाबाद प्रमाणे आज  सभापती किशोर बाविस्कर यांच्या*निवासस्थानी श्री साईबाबांची पालखी* काढण्यात आली. यावेळी   प्रमुख मान्यवरानी दर्शनासाठी हजेरी लावली.

 या पालखी सोहळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे *उपाध्यक्ष श्री,शाम भाऊ सोनवणे*, जळगाव नगरिचे *महापौर सौ,जयश्री ताई महाजन* व *उपमहापौर श्री, कुलभूषण भाऊ पाटील* विरोधी पक्ष नेते *श्री,सुनील भाऊ महाजन* व मा, महापौर *सौ,सिमा ताई भोळे*, मा, महापौर *श्री,नितीन भाऊ लढ्ढा*,मा, *उपमहापौर श्री,डॉ, अश्विन भाऊ सोनवणे* भाजप गटनेते *श्री,दिलीप भाऊ पोकळे* मा, सभापती *सौ,ज्योती ताई चव्हाण* ज्येष्ठ नगरसेवक *श्री, कैलास आप्पा सोनवणे* *ॲड, अमित भाऊ सोनवणे* तसेच महानगरपालिका  *नगरसेवक श्री,दत्तू भाऊ कोळी, श्री,नवनाथ भाऊ दारकुंडे, श्री,सचिन भाऊ पाटील, श्री,प्रशांत भाऊ नाईक, श्री,मनोज आप्पा आहुजा, श्री,सुरेश मामा सोनवणे, श्री,भरत भाऊ कोळी, श्री,मनोज भाऊ सोनवणे, श्री,उमेश भाऊ सोनवणे, श्री,कुंदन भाऊ काळे, श्री,संभाजी भाऊ सोनवणे, श्री,गणेश भाऊ चौधरी,श्री, विनोद भाऊ कोळी, श्री,बंटी भाऊ गवळी, श्री,हर्षल भाऊ मावळे,श्री अतुल भाऊ बारी,भैया सोनवणे, श्री, बंटी भाऊ चौधरी* प्रभागातील कांचन नगर व दिनकर नगर व वाल्मिक नगर तील महिला व ज्येष्ठ नागरिक गण व मित्र परिवार आदी उपस्थित होते,यावेळी*श्री, किशोर रमेश बाविस्कर, नगरसेवक**सभापती व स्थायी समिती सदस्य**सौ, उज्वला किशोर बाविस्कर नगरसेविका*यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने