अॕड.श्रीमती रोहिणीताई खेवलकर-खडसे यां GCची ""कार्याध्यक्ष"" पदी बहुमताधिक्याने निवड
जळगाव दि.२६(प्रतिनिधी) *जळगांव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटना जि.जळगांव च्या आज झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत अॕड.श्रीमती रोहिणीताई खेवलकर-खडसे यां GCची ""कार्याध्यक्ष"" पदी बहुमताधिक्याने स्तुत्य व अभिनंदनिय निवड झाली*
*त्यानिमित्ताने राज्याचे लोकप्रिय नेते मा.महसुल मंत्री आदरणिय श्री एकनाथरावजी खडसे व श्रीमती रोहिणीताईंचे ग.स. सहकार गटाच्या वतीने अभिनंदन तसेच सत्कार करतांना अध्यक्ष श्री.उदय मधुकर पाटील,श्री.एच.जी.इंगळे सर,श्री.एस.डी.भिरुड सर,श्री.आर.एच.बाविस्कर सर,श्री.संभाजी पाटील सर,श्री शैलेश राणे सर,श्री मंगेश भोईटे सर,श्री अजय देशमुख सर,श्री डी.ए. पाटील सर,श्री.एन.ओ.चौधरी सर,श्री.हेमंत चौधरी सर,श्री जयंत चौधरी सर ,श्री नेवे सर,श्री.अजित पाटील सर,श्री डिगंबर पाटील सर,श्री.किरण झांबरे सर,श्री जगदीश पाटील सर,श्री मनोहर सुर्यवंशी सर, श्री. व्ही.टी.पाटील, श्री गजानन गव्हारे सर,श्री नंदकुमार पाटील सर,श्री पी.एस.पाटील सर,श्री राहुल साळुंखे सर,श्री.राजेंन्द्र आल्हाट सर आदी यावेळी उपस्थित होते.*