शिवसेनेची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खास चर्चा ..चोपडा विधानसभा मतदारसंघात अति महत्वपूर्ण बैठक.. दुपारी २:०० वाजता बोथरा मंगल कार्यालयात



शिवसेनेची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खास चर्चा ..चोपडा  विधानसभा मतदारसंघात  अति महत्वपूर्ण बैठक.. दुपारी २:०० वाजता बोथरा मंगल कार्यालयात 

चोपडा दि.०२ (प्रतिनिधी)

*'चोपडा  विधानसभा मतदारसंघ शिवसेनेची महत्वपुर्ण बैठक' बोथरा मंगल कार्यालय, चोपडा येथे  शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ठिक २ वाजता आयोजित करण्यात आली आहे

आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर *चोपडा तालूका व शहर शिवसेनेची व किनगाव डांभुर्णी व साकळी दहीगाव गटातील शिवसेनेची महत्त्वपुर्ण बैठक* चोपडा विधानसभेच्या आमदार माननीय सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार तथा रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख माननीय आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न होणार आहे,

तरी बैठकीस शहर व तालूक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने