* समाजाच्या उन्नतीकरिता आणि क्रिकेटच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करीत असलेले क्रिकेटप्रेमी श्री.विनोद मानकर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव


 







* समाजाच्या उन्नतीकरिता आणि क्रिकेटच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करीत असलेले क्रिकेटप्रेमी श्री.विनोद मानकर यांचेवर  अभिनंदनाचा वर्षाव

  मुंबई दि.१९(प्रतिनिधी):     *अखिल भारतीय युवा कोळी/कोरी  समाजाचे कोकण विभागीय उपाध्यक्ष श्री.विनोद मानकर यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केले त्यात कोळी समाजातील 32 संघांनी भाग घेतला आहे.आणि प्रत्येक संघाला बक्षीस दिले जाणार आहे व अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज रजि.दिल्ली या संस्थेचे नाव अंकित केलेले सुंदर आणि आकर्षक ट्रॉफी संघाला देण्यात येणार आहे.!*

*श्री.मानकर यांनी घेतलेले हे पाऊल समाजासाठी आणि देशासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.!!*

      *आपण आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो ती सफल


व्हावी अशीच आपली इच्छा असते तसेच श्री.विनोद मानकर यांचे हे योगदान हे सात्विक आहे आणि भावना जेंव्हा निर्माण होतात तेव्हा त्यामधील यश हे खरे आनंददायी असते.श्री.विनोद मानकर यांचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व्यांना एकत्र आणणे असाच आहे.असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात या नव्या जबाबदारीकरिता क्रिकेटप्रेमी श्री.विनोद मानकर साहेब यांनी यशाचे उंच शिखर गाठावे अश्या  शुभेच्छा डॉ.राजेंद्र सावळे यांनी देऊन अभिनंदन केले आहे.


                         **

                                    

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने