वरगव्हाण येथे १५ वित्त आयोग ह्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन ..तरुण व तडफदार सरपंच भुषणभाऊ पाटील यांच्या झंझावात विकास*

 




वरगव्हाण येथे १५ वित्त आयोग ह्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन ..तरुण व तडफदार सरपंच भुषणभाऊ पाटील यांच्या झंझावात विकास
*

चोपडावरगव्हाण येथे १५ वित्त आयोग ह्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न दि.२७(प्रतिनिधी): तालुक्यातील वरगव्हाण येथे १५ वित्त आयोग ह्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.आज दि. २७ रोजी चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावात १५ वित्त आयोग ह्या निधीतून गावात विविध विकास कामांचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले त्यात २.८२ लाख किंमतीचे कोंक्रेटिकरण आणि २.८८ ह्या किंमतीचे भूमीगत गटार, शेवरे येथे १.१ लाख किंमतीचे जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी स्वच्छालय व मुतारी ह्या कामाचे भूमीपूजन उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या इंद्रायणी महेंद्र पाटील यांनी विधिवत पुजन करून करण्यात आले, ह्या प्रसंगी गावातील तरुण व तडफदार सरपंच भुषण भाऊ पाटील, रवी भाऊ पाटील, जहांगीर तडवी, इंद्रायणी महेंद्र पाटील, उपसरपंच पती प्रताप बारेला, सदस्य जावेद तडवी, सपना बारेला, यास्मिन तडवी, सायरा पावरा, गावातील विध्यमान ग्रामसेवक राजेश सोनार भाऊ साहेब. गावातील नागरिक व महिला ह्या कार्यक्रमला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने