जिल्हा बँकेच्या संचालकपदी श्री. श्यामकांतदादा बळीराम सोनवणे यांचा एकतर्फी विजय.. पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सत्कार
जळगाव दि.२२( प्रतिनिधी )माजी. आमदार श्री चंद्रकांत बळीराम सोनवणे व विद्यमान आमदार सौ. लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने दादासाहेब श्री श्यामकांत बळीराम सोनवणे.. (मा. नगरसेवक म.न.पा. जळगाव) जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक पदी निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव जी पाटील साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व मंत्री साहेबांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व नव निर्वाचित संचालक जिल्हा बँक आदरणीय दादासाहेब श्यामकांत बळीराम सोनवणे यांनी गुलाबराव जी पाटील यांचे आभार मानले...
यावेळी मुन्ना भाऊ (पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख.),*भरत भाऊ चौधरी*(क्षत्रिय मराठा जळगाव जिल्हा शेतकरी समिती प्रमुख), शिवसेना शाखा प्रमुख व पाटील अॅग्रो एजन्सी कोरपावली) ,राजू भाऊ पाटील (चोपडl तालुका शिवसेना प्रमुख) ,किशोर भाऊ चौधरी (नगरसेवक चोपडl) , सुनील बरडघीया(जैन समाज उप प्रमुख),आदि मान्यवर उपस्थित होते.