धोंडू नारायण शिरसाठ यांचे वृद्धापकाळाने निधन*



 

धोंडू नारायण शिरसाठ यांचे वृद्धापकाळाने निधन*

चोपडादि.२१(प्रतिनिधी)-तालुक्यातील अनवर्दे खु|| येथील रहिवासी कै धोंडु नारायण शिरसाठ वय ६९ यांचे दि.२१/११/ २०२१ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.ते सुर्यकांत धोंडु शिरसाठ,विजय शिरसाठ यांचे वडील होते.तर संजीव पांडुरंग शिरसाठ   व अशोक शिरसाठ यांचे लहान काका होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने