कोळी समाज महाअधिवेशनला आमदार* *. *सुरेश* *दामु* *भोळे यांना *आमंत्रण*





कोळी समाज महाअधिवेशनला  आमदार* *. *सुरेश* *दामु* *भोळे यांना *आमंत्रण* 


जळगाव दि.२(प्रतिनिधी):

 *आदिवासी* *कोळी* *महासंघ* * *आदिवासी** *संघर्ष* *समिती* च्या वतीने महाराष्ट्रातील आदिवासी अन्यायग्रस्त कोळी समाजाचे पहले भव्य  महाअधिवेशन ७ नोव्हेंबर २०२१ रोजी संत नगरी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आदिवासी लोक नेते*माजी* *कॅबिनेट* *मंत्री* महाराष्ट्र राज्यमा. *डॉ* *दशरथजी* *भांडे* *साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे

या महाअधिवेशना मध्ये सहभागी व्हावे व जळगाव जिल्हा व जळगाव महानगरातील अन्यायग्रस्त कोळी समाजाचे प्रश्न येणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडावे यासाठी *जळगाव* शहर विधानसभा मतदारसंघाचे *आमदार* मा. *सुरेश* *दामु* *भोळे* ( राजु मामा भोळे ) यांना अधिवेशनाचे आमंत्रणउत्तर महाराष्ट्र अध्यक्षमा. प्रल्हाद भाऊ सोनवणेआदिवासी नेतेमा. बाळासाहेब सैदाणेयांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले 

यावेळी जळगाव जिल्हा कर्मचारी जिल्हाध्यक्ष जगदीश भाऊ सोनवणेजळगाव महानगर युवक अध्यक्ष दिपक भाऊ सोनवणे जळगाव महानगर युवक उपाध्यक्ष भुषण भाऊ सपकाळे जळगाव महानगर युवक सचिव जिवन भाऊ तायडे जळगाव महानगर युवक संघटन  सचिव राहुल भाऊ सपकाळे नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ वाणी सचिव सुनील भाऊ चौधरी व आदिवासी कोळी समाज बांधव उपस्थित होते 

यावेळी आमदार मा. राजु मामा भोळे यांनी महाराष्ट्रातील आदिवासी अन्यायग्रस्त कोळी समाजाचे प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडणार आहे असे आश्वासन दिले

---------------------------------



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने