चौगाव शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी खुशाल पवार व उपाध्यक्षपदी संदिप धनगर

 





चौगाव शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी खुशाल पवार व उपाध्यक्षपदी संदिप धनगर

चौगाव ता.चोपडा प्रतिनीधी (विश्राम तेले) : चौगाव ता.चोपडा  येथील शालेय शिक्षण समितीची निवड दि.२३/११/२०२१ रोजी बिनविरोध करण्यात आली. यात अध्यक्षपदी खुशाल जीवन पवार व उपाध्यक्षपदी संदिप हरी धनगर(तेले)यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी शालेय शिक्षण समितीचे नव निर्वाचित सदस्य दिपक सुरेश पाटिल,संदिप एकनाथ कोळी,युवराज जगन कोळी,भिमराव इघन म्हैसरे,सौ.वंदना योगेश पाटिल,सौ.मनिषा दिनकर पाटिल,सौ.मनिषा अंकुश भिल,सौ.रेखा भागवत भिल,सौ.कल्पना गोकूळ कोळी व मुख्याध्यापक तथा सचिव श्री दिपक खजान बारेला उपस्थीत होते.या निवडीचे सर्व शिक्षक,शिक्षक प्रेमी,सरपंच,उपसरपंच,सर्व ग्राम पंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी,पो.पाटिल व ग्रामस्थांनी स्वागत केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने