धानोरा तालुक्यात २६ नक्षलवादी ठार*


 

धानोरा तालुक्यात २६ नक्षलवादी ठार*

गडचिरोली दि.१२(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील
धानोरा तालुक्यात  पोलीस
आणि नक्षलवाद्यांमध्ये मर्भीनटोला गावानजीक कोट्गुलच्या जंगलात
झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार
केले. गडचिरोलीचे पोलीस  
अधीक्षक अंकित गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगुल जंगल पूरिसरात आज शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-60 पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी
अचानक सी-60 पथकावर बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक सी-60 पथकावर गोळीबार सुरु केला, प्रत्युत्तरात पोलिसांनीही
आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला त्यात २६ नक्षलवादी ठार झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने